Sharad Pawar family recovered Rs 435 crore from Serum Institute during Covid

#Kirit Somaiya: शरद पवार कुटुंबाने सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड काळात ४३५ कोटी रुपयांची केली वसुली – किरीट सोमय्या

Kirit Somaiya: शरद पवार कुटुंबाने (Sharad Pawar Family) सीरम इन्स्टिट्यूटकडून (Serum Institute) कोविड(Covid) काळात ४३५ कोटी रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. शरद पवार यांचे कुटुंबीय प्रतापराव पवार(Prataprao Pawar) यांनी स्थापन केलेल्या ‘न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्राइवेट लिमिटेड’( NEW STAR INFRA PROJECT PRIVATE LIMITED) या कंपनीत सीरम […]

Read More