बिग बझार झाला रिलायन्सच्या मालकीचा

नवी दिल्ली– मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडने फ्यूचर ग्रुपचा रिटेल, होलसेल लॉजिस्टिक्स आणि गोदाम व्यवसाय 24 हजार 713 कोटींना खरेदी केला आहे. त्यामुळे ‘सबसे सस्ता, सबसे अच्छा’, या टॅगलाईन ओळख बनलेले बिग बझार रिलायन्स समूहाचे झाले आहे. भारतीय ई-कॉमर्स मार्केटमध्ये अमेझॉनसारख्या (Amazon)  दिग्गजांशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्स रिटेल आपले पाय बळकट करत आहे. […]

Read More

रिलायन्सकडून नेटमेड्सची 620 कोटी रुपयांना खरेदी

आरोग्य सेवेत रिलायन्स चे पाऊल मुंबई–रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेडने (आरआरव्हीएल) चेन्नईस्थित व्हिटलिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांमधील बहुसंख्य हिस्सा 620 कोटींमध्ये खरेदी केला आहे.Reliance Retail acquires Netmeds व्हिटलिक आणि त्याच्या सहाय्यक युनिट एकत्रितपणे नेटमेड्स म्हणून ओळखल्या जातात. आरआरव्हीएल ही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ची सहायक कंपनी […]

Read More