डिजीटल क्रांती ही ज्येष्ठांसाठी एक वरदान -डॉ. विजय भटकर

पुणेः- जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नोकरी आणि व्यवसायाचे बदलते स्वरूप पाहता ज्येष्ठांना घरामध्ये एकटेपणा जाणवतो. परंतु, डिजीटल क्रांतीमुळे त्यांना एक सवंगडी मिळाला असून डिजीटल क्रांती ही ज्येष्ठांसाठी एक वरदान ठरली आहे, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. जनसेवा फौंडेशनतर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने […]

Read More

तर.. ज्येष्ठांविषयी उद्भवणा-या अनेक समस्या आपण समूळपणे संपवू शकू-अॅड. एस.के. जैन

पुणे- नवीन शैक्षणिक धोरणात ज्येष्ठांविषयी प्रेम, आत्मियता आणि आदर वृद्धिंगत होईल यादृष्टीने अभ्यासक्रमाचा अंतर्भाव व्हावा, जेणेकरून लहान मुलांना कोवळ्या वयातच ज्येष्ठांविषयीच्या या संवेदना बिंबवल्या जातील. योग्य वयात या संवेदना बिंबवण्यात आपण यशस्वी झालो, तर ज्येष्ठांविषयी आज उद्भवणा-या अनेक समस्या आपण समूळपणे संपवू शकू, अशी अपेक्षा पुण्यातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. एस.के. जैन यांनी व्यक्त केली. जनसेवा […]

Read More