MHADA presents 'Eden Garden' home project equipped with comfortable and modern facilities

म्हाडातर्फे आरामदायी व आधुनिक सुविधांनी सज्ज ‘ ईडन गार्डन’ गृहप्रकल्प सादर

पुणे- आपलं स्वतःचे हक्काचे घर असावे, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असते. सामान्य माणसाचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने पुणे पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा) (Mhada) तर्फे बंगळुरू – मुंबई महामार्गाला लागूनच ताथवडे येथे ईडन गार्डन (‘Eden Garden’) हा गृह व व्यावसायिक प्रकल्प सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही ग्राहकांना घरांचा ताबा देण्यात आलेला […]

Read More