श्री गणेश चतुर्थीला तब्बल 126 वर्षानंतर जुळून आला हा योग

कोरोनाच्या काळात कशी कराल श्री गणेशाची प्रतिष्ठापना? पुणे—उद्या (दि. २२ ऑगस्ट) मांगल्याचा सण म्हणून मानल्या जाणाऱ्या श्री गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करण्यात येईल. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीवर गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परंतु हे वर्ष वेगळे आहे कारण यंदा जगात कोरोनाचे सावट आहे. कोविड-१९ विषाणूपासून बचाव करण्यासाठी लोकांकडून सामाजिक अंतर […]

Read More