Hema Malini involved in painting

हेमा मालिनी पेंटिंगमध्ये सहभागी

पुणे- देशातील ३५० हून अधिक महिला चित्रकारांच्या ‘आकृती’ ग्रुपतर्फे यंदा पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व कलादालन येथे ‘कॅनव्हास ऑफ अ ड्रीम गर्ल’पोट्रेट व कंपोझिशन अशी चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन शनिवार दि. २३ ते २५ सप्टेंबर या काळात आयोजित करण्यात आले.यावेळी, प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे, ‘आकृती’ ग्रुपच्या  पंजाब, हरियाणा, केरळ, उत्तरप्रदेश, उत्तराखंड अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या 50 […]

Read More