महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

News24Pune(ऑनलाइन टीम)–अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे बुधवारी निधन झाले. अर्जेंटिनाच्या माध्यमांनुसार, मॅरेडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॅराडोना गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते . दोन आठवड्यांपूर्वी त्याच्या मेंदुमध्ये रक्ताची गाठ झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर आठ दिवसांनंतर मॅराडोनाला रुग्णालयातून सोडण्यात आले. तो घरी आराम […]

Read More

असंवेदनशिलतेची परिसीमा: कोरोनाच्या भीतीने मृतदेह सह तास पडून

पुणे-—पिंपरी-चिंचवड मधील महात्मा फुले नगर येथील एका कामगाराचा हृदयरोगाने मृत्यू झाला परंतु कोरोंनाच्या भीतीने हा मृतदेह तब्बल सहा तास तसाच राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखेर या भागातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढे येत त्यांच्या सहकाऱ्यांसाह तो मृतदेह रुग्णालयात नेला त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या असंवेदनशीलते मुळे माणुसकी संपली आहे की काय असा प्रश्न […]

Read More

कोरोना बरोबरच घ्या हृदयाची काळजी (Take care of the heart with Corona)

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांमध्ये रुग्णालयाबद्दलही भीती निर्माण झाली आहे. रुग्णांकडून आपल्याला असणाऱ्या आजाराची नियमित तपासणीही अशावेळी टाळली जात आहे. पूर्वी जे रुग्ण सर्वसामान्य हृदयरोग तपासणी अथवा हृदय संबंधित आजाराने त्रस्त होते आता तेच रुग्ण हार्ट अटॅकमुळे (हृदयविकाराचा झटका) रुग्णालयात अत्यावस्थेत दाखल होत आहेत. हृदय रोगाच्या संभाव्य दुष्परिणामांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आणि बाळगलेल्या भीतीमुळे […]

Read More