Yes, my soul is restless", but

#Sharad Pawar लवकरच आणखी एका राज्यातील मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा या सरकारचा डाव – शरद पवार

Sharad Pawar – तुरुंगात(Jail) जाण्यापेक्षा भाजपाच((BJP) बरा, अशी भूमिका देशातील(Pune) अनेक नेत्यांना घेतली आहे. मात्र, काही नेत्यांनी न झुकता तुरुंगात जाणे पत्करले आहे. झारखंडच्या(Zarkhand) मुख्यमंत्र्यांनाही(CM) टाकण्यात आले असून, लवकरच आणखी एका राज्यातील मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा या सरकारचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे(NCP) संस्थापक शरद पवार (Sharad Pawar)यांनी बुधवारी येथे केला. (This government’s plan to put the Chief […]

Read More