Senior Journalist Manohar Kulkarni conferred Govind Samman Award

ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांना गोविंद सन्मान पुरस्कार प्रदान

पुणे –ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांना या वर्षीचा ‘गोविंद सन्मान’ पुरस्कार डॉ. प्रफुल्ल मिरजगावकर यांच्या हस्ते  नुकताच प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील गरूड अॅड संस्थेचे  संस्थापक आणि  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. गोविंद देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त गेली १७ वर्षे स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.  यावर्षी छत्रपती संभाजी नगर येथील भानुदास चव्हाण सभागृहात  नुकताच हा कार्यक्रम […]

Read More