यंदा भारतातून होणार १४० लाख टन विक्रमी तांदळाची निर्यात?

पुणे—यंदाच्या आर्थिक वर्षात (२०२०-२१) भारतातून सुमारे १४० लाख टन तांदळाची निर्यात करून एक नवीन उच्चांक प्रस्थापित करेल असा अंदाज तांदळाचे निर्यातदार व फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी व्यक्त केला. मागील वर्षी सन २०१९-२० मध्ये देशाची तांदळाची निर्यात फक्त ९९ लाख टन इतकी झाली होती. ही निर्यात मागील आठ […]

Read More