“जस्ट गम्मत”हे विनोदी नाटक OTT प्लॅटफॉर्म वरती: महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्मन्स

पुणे— कोरोनाच्या काळात नाट्यगृहे बंद आहेत गेली 7 महिने नाटक हे बंद आहे. या वर निर्भर असलेले कलाकार हे खऱ्या अर्थाने अडचणीत आलेले असून मनोरंजन क्षेत्र ठप्प झाले आहे.पुढील अजून किती काळ लागेल हे ठाऊक नाही तरी देखील कलेची आस असलेल्या कलाकारांनी कोरोनाच्या काळात देखील मदत कार्य करता करता कला सुद्धा जोपासली आहे. अशाच पुण्यातील […]

Read More