एकनाथ खडसेंनी दिला भाजपचा राजीनामा? चंद्रकांत पाटील म्हणतात ..

मुंबई- भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपला  सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यावरून दररोज नवनवीन चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. परंतु, तो फुसका बार ठरला. आता एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करीत राजीनामा दिला  असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, खडसेंनी राजीनामा दिलेला नाही. राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे द्यायचा […]

Read More

सुप्रिया सूळेंनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचा चेंडू ढकलला जयंत पाटलांकडे.. काय म्हणाल्या?

पुणे(प्रतिनिधि)—भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला याबाबत काहीही माहिती नाही सांगत हात वर केले तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत भाष्य न करता खडसेंच्या  राष्ट्रवादीतील प्रवेशाचा चेंडू राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ढकलला आहे. खडसेंच्या  प्रवेशाबाबत जयंत पाटील यांनाच विचार असे त्यांनी म्हटल आहे. खडसे घट स्थापनेच्या मुहूर्तावर […]

Read More

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत काय म्हणाले अजित पवार ?

पुणे—भाजपा नेते एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीकडून मात्र, याबाबत कुठलेही सुतोवाच केलेले नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारले असता, ‘मला एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल काहीही माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. अजित पवारांच्या हस्ते पुण्यात विधान भवन येथे रुग्णवाहिकेचं लोकार्पण […]

Read More