लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात 35 कोटी 18 लाखांची दंड आकारणी

मुंबई- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात दिनांक २९ ऑक्टोबर पर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार  2 लाख 89 हजार गुन्हे, तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर 35 कोटी 18 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात  दि.22 मार्च ते 28 आँक्टोंबर पर्यंत कलम 188 […]

Read More

का गेले महापौर मुरलीधर मोहोळ थेट जम्बो रुग्णालयात?

पुणे – पुण्यातील जम्बो रुग्णालयाबद्दल असलेल्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट जम्बोतील उपचार घेणारे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांत जम्बोच्या परिस्थितीत सुधारणा होत असून येत्या दोन दिवसांत आणखी बेड्स रुग्णसेवेत उपलब्ध होणार आहेत. शिवाय भेटीदरम्यान अधिकाऱ्यांशी चर्चा करत महापौरांनी विविध सूचनाही दिल्या आहेत. जम्बो […]

Read More

माणसातील बाप्पांप्रती PPCR ची कृतज्ञता

पुणे-आपण सर्वजण सध्या Covid19 (कोरोना) नावाच्या महामारी मुळे त्रस्त झालो आहोत. आपण किंवा आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील व्यक्ती, सोसायटीतील ओळखीचे, आपले नातेवाईक , आपला मित्रपरिवार,  कोणी न कोणी ह्या महामारी ने त्रस्त आहे. ह्या सर्वांना मदत करणाऱ्या खूप संस्था सुद्धा, स्वतःहून आणि दुसऱ्याकडून प्रेरित होऊन मदत कार्यात भाग घेत आहेत. परंतु, अशी ही काही लोकं […]

Read More