दिलासादायक: पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाण घटले

पुणे—पुण्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याचे दिलासादायक चित्र आहे. नवीन रुग्णांबरोबरच मृत्युच्या संख्येतही घट होताना दिसते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी पुणेकरांसाठी हा दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात नवीन ३७१ कोरोनाबाधित रुग्णांचे वाढ झाली तर चार जणांचा मृत्यू झाला. त्यातील एक रुग्ण हा पुण्याबाहेरील आहे.  दरम्यान, दिवसभरात ३४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ४०८ […]

Read More

देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली 92,66,706 वर

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाणही गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. गेल्या 24 तासात देशात नवीन 44,489 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ झाली असून आता देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 92,66,706 इतकी झाली आहे. दरम्यान, देशातील प्रमाण हे 93.65 टक्के इतके आहे.  गेल्या 24 तासात देशात 524 कोरोनाबाधित रुग्णांचा […]

Read More

पुण्यामध्ये आज दिवसभरात कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू

पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आज दिवसभरात पुणे शहरात नवीन ३२८ कोरोनबाधित रुग्णांची वाढ झाली तर दिवसभरात ३१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आज दिवसभरात २३ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामध्ये ५ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या ४९४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात २९० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.पुण्यात आजपर्यंत […]

Read More

#दिलासादायक: पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस होते आहे कमी

पुणे- महाराष्ट्रातील हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस कमी होताना दिसते आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी दिवसभरात नवीन २८४ कोरोनाबाधित रुग्णाची वाढ झाली आहे तर ३२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.दरम्यान, पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ५६०५ इतकी असून दिवसभरात २१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५ रुग्ण पुण्याबाहेरील आहे. महाराष्ट्रात पुण्यामध्ये कोरोनाने सर्वात […]

Read More