Ajit Dada should come before the Maratha society once

#Manoj Jarange Patil: अजित दादांनी मराठा समाजासमोर एकदा यावे; दूध का दूध पाणी का पाणी करू : जरांगे पाटील यांचे आव्हान

Manoj Jarange Patil : उपमुख्यमंत्री(Deputy CM) अजित पवार(Ajit Pawar) यांनी आम्हाला संयम ठेवण्यास सांगण्यापेक्षा मराठा समाजाला(Maratha community) आरक्षण(Reservation)(Marataha Society) देण्यास उशीर का झाला म्हणून, सरकारला धारेवर धरले पाहिजे. मात्र, ते उलट वागत आहेत. सात महिन्यांत ते एकदाही मराठा समाजाकडे आले नाहीत. मराठा समाजाने अजून किती धीर धरावा तेच कळेनात. यामुळे अजितदादा(Ajitdada) यांनी एकदा मराठा समाजासमोर […]

Read More

अजितदादा कोरोनामुक्त: हितचिंतकांचे मानले आभार

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त […]

Read More

अजित पवार म्हणतात तुमची मुलं काय ट्वीट करतात हे तुम्ही पाहता का?

पुणे—तुम्ही तुमची मुलं काय ट्वीट करतात हे तुम्ही पाहता किंवा त्यांना विचारतात का? असा प्रतिप्रश्न करीत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ते त्यांचे चिरंजीव पार्थ पवार काय ट्वीट करतात याकडे फारसं लक्ष देत नसल्याचे सूचित केले. दरम्यान, पार्थ पवार यांच्या ट्विटवर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे असे सांगितले. पुणे […]

Read More

पुण्यात जमावबंदी आदेश लागु करण्याबाबत काय म्हणाले अजित पवार?

पुणे–पुणे जिल्ह्यात ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह (People’s representative) दोन्ही महापौरांशी (Mayor) ने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री (deputy CM) तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रावरी दिले. त्यामुळे जमावबंदीबाबत आजच्या बैठकीत कुठलाच निर्णय झाला नाही. […]

Read More