दिलासादायक: पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाण घटले

पुणे—पुण्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याचे दिलासादायक चित्र आहे. नवीन रुग्णांबरोबरच मृत्युच्या संख्येतही घट होताना दिसते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी पुणेकरांसाठी हा दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात नवीन ३७१ कोरोनाबाधित रुग्णांचे वाढ झाली तर चार जणांचा मृत्यू झाला. त्यातील एक रुग्ण हा पुण्याबाहेरील आहे.  दरम्यान, दिवसभरात ३४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ४०८ […]

Read More

डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा मृत्यू संशयास्पद?काय वाद होते नक्की कुटुंबात?

चंद्रपूर(ऑनलाईन टीम)— कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन संस्था चालवणाऱ्या  डॉ. बाबा आमटे यांची नात डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी कौटुंबिक वादातूनच आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, डॉ. शीतल यांचा मृत्यू  आत्महत्या करूनच झाला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी […]

Read More

देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली 92,66,706 वर

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाणही गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. गेल्या 24 तासात देशात नवीन 44,489 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ झाली असून आता देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 92,66,706 इतकी झाली आहे. दरम्यान, देशातील प्रमाण हे 93.65 टक्के इतके आहे.  गेल्या 24 तासात देशात 524 कोरोनाबाधित रुग्णांचा […]

Read More

IISER मधील PhD करणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी मृत्यू, अभाविप करणार आंदोलन

पुणे- पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था Indian Institute of Science Education and Research (IISER)या संस्थेतील बोरिश सिंग या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असतानाही त्याचा मूळ आजार लक्षात न घेता त्याच्यावर covid-१९ चे उपचार चालूच ठेवले आणि IISER च्या हलगर्जीपणामुळे बोरिशला आपला जीव गमवावा लागला. या हलगर्जीपणामुळे भारताने आपला भविष्यातील एक […]

Read More

राज्यात 283 पोलिस कर्मचारी-अधिकारी कोरोना योद्धा बांधवांचा मृत्यू

मुंबई- कोरोनाचे संकट महाराष्ट्रात सुरु झाले तेव्हापासून कोरोनायोद्धा म्हणून महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस लोकांना सजग करण्यासाठी झटत होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या राज्यातील 26,395 पोलीस व अधिकारी कोरोना ग्रस्त झाले होते त्यापैकी 24,595 कोरोना मुक्त झाले आहेत. मात्र, दुर्देवाने 255 पोलीस व 28 अधिकारी अशा एकूण 283 पोलिस कर्मचारी-अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्री […]

Read More