20 candidates from Congress are interested for Pune Lok Sabha

पुणे लोकसभेसाठी कॉँग्रेसकडून 20 जण इच्छुक : माजी मंत्री, विद्यमान; माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी ते शहराध्यक्षांचा समावेश

Pune Loksabha Election : पुणे लोकसभा निवडणुकीसाठीची (Pune Loksabha Election) काँग्रेसमधील (Congress) 20 इच्छुकांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. इच्छुकांमध्ये आमदार रवींद धंगेकर (,, माजी आमदार मोहन जोशी(Mohan Joshi), माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर(Balasaheb Shivarkar), कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी(Gopaldada Tiwari) माजी आमदार अनंत गाडगीळ(Anant Gadgil), दीप्ती चवधरी (Dipti Chavadhari), महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता […]

Read More
Caste-wise census will address the issues of minorities

पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभा निवडणुक लढवण्यासही तयार- नाना पटोले

Nana Patole : मी पक्षाचा शिपाई आहे, पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभा निवडणुक Loksabha Election) लढवण्यासही तयार असल्याचे पटोले यांनी सांगितले. भाजपेच (bjp) नेते सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा ( अपमान करत असून भगतसिंह कोशारी (Bhagatsingh Koshari ) यांनी केलेला अपमान राज्यातील जनता अजून विसरलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचे ते म्हणाले.(Ready to […]

Read More
History of mergers of Pawar since 1977

भाजपात येणाऱ्यांसाठी कमळाचा दुपट्टा तयार : बावनकुळे यांचा मविआला टोला

पुणे(प्रतिनिधी)-महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) पक्षांची अवस्था ही आगामी फेब्रुवारी महिन्यात अवघड होणार आहे. काँग्रेस(Congress), उद्धव ठाकरे गट(Uddhav Thakaray), शरद पवार(Sharad Pawar) गट यांच्या पक्षातील जेवढे लोक भाजपात (bjp) येतील, त्यांच्याकरिता कमळाचा दुपट्टा (Lotus Dupatta) तयार असेल, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bavankule) यांनी महाविकास आघाडीला शुक्रवारी टोला लगावला. मराठा समाजाला (Maratha) फायदेशीर व दीर्घकाळ […]

Read More
MLA Sangram Thopet's claim for the post of Leader of Opposition

विरोधी पक्षनेते पदासाठी आमदार संग्राम थोपटे यांचा दावा : ३० आमदारांच्या पाठिंब्याचे पक्ष श्रेष्ठींना पत्र

पुणे-शिवसेना (shivsena) आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये (ncp) फुट पडल्यानंतर महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष कॉँग्रेस (Congress) अग्रस्थानी आला आहे. राज्यातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर आता विरोधीपक्ष नेते पदावर(Opposition Leader) कॉँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे या पदासाठी कॉँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते पदी आपली वर्णी लागावी यासाठी कॉँग्रेसच्या विविध नेत्यांची नावे चर्चेत असताना भोरचे कॉँग्रेसचे […]

Read More