How was the 'Adarsha scam' revealed?

#Adarsha Scam : कसा ऊघड झाला ‘आदर्श घोटाळा’? : अशोक चव्हाण यांच्या बरोबर याही माजी मुख्यमंत्र्यांची आली होती नावे

Adarsha Scam : महाराष्ट्राचे(Maharashtra) माजी मुख्यमंत्री आणि कॉँग्रेसचे(Congress) राज्यातील महत्वाचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सोमवारी आमदारकीचा (MLA)आणि कॉँग्रेस पक्षाच्या(Congress Party) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाला. अशोक चव्हाण यांनी राजीनामा का दिला? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्याचवेळी प्रत्येक गोष्टीला कारण असलेच पाहिजे असे नाही. दोन दिवसात मी माझी राजकीय […]

Read More

जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळा : फारूक अब्दुल्ला आणि इतरांकडून १२ कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्ली (ऑनलाईन टीम)–जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या (JKCA) मनी लॉन्ड्रिंग Money laundering प्रकरणात नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला National Conference President Farooq Abdullah आणि इतरांकडून इंफोर्समेंट डायरेक्टरेटने Enforcement Directorate (ईडी) 11.86 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. शनिवारी ईडी अधिका्यांनी याबाबत माहिती दिली. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने हा गुन्हा दाखल केला होता. […]

Read More
Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

#hathras .. प्रकाश आंबेडकरांनी केली ही मागणी

पुणे—उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पिडीत मनीषा वाल्मिकी हिला न्याय मिळायला हवा. मात्र, उत्तर प्रदेशमधील पोलिसांवर तिच्या कुटुंबियांचा विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत परंतु त्यांनी तेथील डीएमला निलंबित करायला पाहिजे होते. परंतु त्यांना अद्याप निलंबित केलेलं नाही. तेथील डीजीसुद्धा या प्रकणात सहभागी आहेत त्यामुळे पोलीस खाते सर्व अधिकार्यांना वाचवण्याचेच काम […]

Read More

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाला ‘ड्रग्ज अँगल’: आत्महत्या की खून?

मुंबई—अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासामध्ये रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. समोर येणाऱ्या घटनांवरून सुशांतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, दिल्लीहून मुंबईला आलेल्या ‘एम्स’च्या फॉरेन्सिक डॉक्टरांच्या टीमला सुशांत प्रकरणात 12 महत्वाचे धागेदोरे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ‘एम्स’ने या प्रकरणाचा तपास […]

Read More

राष्ट्रवादीचे नेते आणि दाभोलकर परिवार ‘सीबीआय’ला अपयशी ठरवत असतील, तर ते त्यांचेच अपयश – सनातन संस्था

पुणे— वर्ष २०१३ मध्ये डॉ. दाभोलकरांची हत्या झाली, त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर्.आर्. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्परतेने तपास करत, मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोन शस्त्रतस्करांना अटक केली. त्यांच्याकडे सापडलेल्या पिस्तुलांनीच दाभोलकरांची हत्या झाली, याविषयीचा पुरावा म्हणून त्यांनी ‘फॉरेन्सिक अहवाल’ही न्यायालयात सादर केला होता. यानंतर या तपासावर असंतुष्ट […]

Read More

राजकीय फायदा नसल्याने आमच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिले जात नाही का?

पुणे– सुशांतसिंह हा सेलेब्रेटी होता त्यामुळे त्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आणि आम्ही सामान्य नागरिक आहोत, आमच्या प्रकरणाचा राजकीय फायदा नसल्याने आमच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जात नाही का असा उद्विग्न सवाल पुण्यातील एका सामान्य कुटुंबातील आयुर्वेद डॉक्टर चैत्राली कुलकर्णी हिच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तिच्या पालकांनी केला आहे. कॉलेजच्या प्रमुखांचे राजकीय लागेबांधे […]

Read More