कास्ट इंडिया : माध्यम क्षेत्रातील उद्योजक आणि सर्जनशील व्यावसायिक यांना एकत्र आणणारे स्टार्टअप व्यासपीठ

पुणे-चित्रपट, टेलिव्हिजन, जाहिरात,जनसंपर्क आणि इव्हेंट अशा माध्यम क्षेत्राशी निगडित उद्योजक आणि या क्षेत्रात काम करू इच्छीणारे सर्जनशील व्यक्ती यांना एकत्र आणत त्यांच्यातील दरी साधण्यासाठी पुण्यातील ‘कास्ट इंडिया’ हे स्टार्टअप सज्ज झाले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून हे दोन्ही घटक एकमेकांशी जोडले जाण्यास मोठी मदत होणार आहे. हे एक बहुउद्देशीय व्यासपीठ आहे, ज्यामुळे माध्यम क्षेत्रात काम करण्याची […]

Read More