लेबर कोड मधील कामगार विरोधी तरतुदी त्वरित रद्द करण्याची भारतीय मजदूर संघांची मागणी- कामगार कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

पुणे–भारत सरकारने संसदेमध्ये तीन लेबर कोड पारीत केले आहेत. मात्र, भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या बदलांचा, सूचनांचा कोणताही विचार नवीन लेबर कोड मध्ये केलेला नाही. पारित केलेल्या लेबर कोडमुळे कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पुण्यातील लेबर ऑफिससमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.  नवीन लेबर कोड मध्ये कायम स्वरूपाचे रोजगार कमी होणार आहे. कामावरून […]

Read More

भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन

पुणे- करोना महामारी मध्ये 2 कोटी कामगारांचा रोजगार गेल्यामुळे कामगारां समोर उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हा  शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. मायग्रंट वर्कर्सची नोंदणी नोडल एजन्सी मार्फत लवकरच चालू करण्यात येईल व उपजिवीके रक्षणासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कोरोनाच्या संकटामुळे […]

Read More