राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- समर्थ भारत पुनर्बांधणी उपक्रमा अंतर्गत रक्तदान आणि प्लाझ्मा दाता नोंदणी शिबीर संपन्न

पुणे-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (rss)- समर्थ भारत पुनर्बांधणी उपक्रमा अंतर्गत,(Samarth Bharat Reconstruction Initiative), जनकल्याण रक्तपेढी (JANKALYAN BLOOD BANK) आयोजित, रक्तदान शिबिर आणि प्लाझ्मादान प्रबोधन, चाचणी,आणि प्लाझ्मा दाता नोंदणी शिबीराचे आयोजन जनसेवा न्यास,(JANSEVA NYAS) हडपसर  येथे करण्यात आले होते.   हडपसर भागातील अनेक नागरिक,स्वयंसेवक यांनी मिळून  उत्साह पूर्ण वातावरणात,  कारोनाचे सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आले. […]

Read More