If Team India Wins the World Cup Astrotalk users will get 100 crores

भारताने वर्ल्ड कप जिंकला तर अॅस्ट्रोटॉकच्या युजर्सना मिळणार 100 कोटी – ‘अॅस्ट्रोटॉक’चे सीईओ पुनीत गुप्ता यांची घोषणा

Cricket world cup 2023 – ‘वर्ल्ड कप 2023’ मध्ये सलग 10 विजय मिळवत फायनल मध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाची लढत उद्या (रविवारी) ऑस्ट्रेलियाबरोबर रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांदरम्यान होणाऱ्या या अत्यंत उत्कंठावर्धक लढतीकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. अशातच ‘अॅस्ट्रोटॉक’चे सीईओ पुनीत गुप्ता यांनी मोठी घोषणा केली आहे. जर भारताने वर्ल्ड कपची ट्रॉफी […]

Read More