सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांतील एनसीसीच्या विस्ताराला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी

173 सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांतील एक लाख विद्यार्थ्यांना एनसीसीत सामावून घेणार;एकूण संख्येपैकी एक तृतीयांश असणार मुली नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांत एनसीसीचा विस्तार केला जाईल अशी घोषणा केली होती. त्याची आज तत्काळ अंमलबजावणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. नॅशनल कॅडेट कोअरच्या (एनसीसी) 173 सीमा […]

Read More