सुप्रसिध्द संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे- सुप्रसिध्द संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. (Musician Narendra Bhide) ते ४७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वेनगर येथील डॉन स्टुडिओ येथे सकाळी ठेवण्यात आले होते. सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट […]

Read More