भाजप पळवत असलेल्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांविषयी राज ठाकरे गप्प का ?-रविकांत वरपे

पुणे- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदू-मुस्लिम द्वेष पसरविण्यापेक्षा महाराष्ट्रातून गुजरात, दिल्लीला पळविल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांविषयी आवाज उठविण्याचे धारिष्ट्य दाखवावे. महाराष्ट्रावर अन्याय करीत असलेल्या महाराष्ट्रद्वेषी भाजपच्या निर्णयावर राज ठाकरे गप्प का ? (Why Raj Thackeray is silent on anti-Maharashtra BJP decision?) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षाच्या नावातील ‘महाराष्ट्र’ शब्द काढून टाकावा, असे आव्हान राष्ट्रवादी […]

Read More

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील करोना योद्ध्यांना मसालाकिंग धनंजय दातार यांनी पाठवली हापूस आंब्यांची भेट

पुणे-कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाने मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील १५० हून अधिक स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव नुकताच अनोख्या पद्धतीने करण्यात आला. दुबईस्थित ‘अल अदिल’ समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी या करोना योद्ध्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांना हापूस आंब्याच्या पेट्यांची भेट पाठवली. तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक धनश्री […]

Read More

सावरकर समजून घेताना : भाग ५ वि. दा. सावरकर : हिंदुत्ववादी की राष्ट्रवादी

विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारताच जनसामान्यांच्या मुखी प्रामुख्याने एक शब्द उमटतो तो म्हणजे हिंदुत्ववादी. जे सावरकर आपल्या १८५७ चे स्वातंत्र्य समर या ग्रंथामध्ये, हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करताना दिसतात पण तेच सावरकर अंदमान नंतर मात्र कडवे हिंदुत्ववादी बनतात ही बाब काहींना पचनी पडत नाही. वास्तवात १८५७ चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ जेंव्हा सावरकरांनी लिहिला तेंव्हा […]

Read More