‘स्वतंत्रते भगवती’ या साहित्यिक कार्यक्रमातून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध पैलू

पुणे – स्वा.सावरकर यांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा, त्यांच्या जीवनातले माहिती नसलेले वैयक्तिक पैलू, सावरकर आणि पत्नी माई सावरकर यांचे नाते, विज्ञाननिष्ठ सावरकरांचा घरात असलेला दृष्टीकोण,त्यांचे हिंदुत्व विचार, हिंदू राष्ट्राची संकल्पना, कवितांचा अर्थपूर्ण आढावा ,महात्मा गांधी आणि सावरकर यांची भेट, असे विशेष प्रसंग पुणे येथे २३ तारखेला झालेल्या ‘स्वतंत्रते भगवती’ या साहित्यिक कार्यक्रमात उलगडले गेले. पुणे […]

Read More

केशवम स्मरामी सदा परमपूजनीयम !!!

या वर्ष प्रतिपदेला विशेष महत्त्व आहे कारण, परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष शतकी वयाची वाढ नोंदवत आहे. नागपूरच्या सरदार मोहित्यांच्या पडक्या वाड्यात विजयादशमीच्या दिवशी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. किशोर वयाच्या दहा-बारा मुलांना समवेत घेऊन सुरू झालेला संघ आज देशात पण ५५ हजार शाखा व जगभरातील सुमारे ६० देशांमध्ये […]

Read More

सावरकर समजून घेताना : भाग ६ वि. दा.सावरकर : आधुनिक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते

सावरकरांचे हिंदुत्व हे धार्मिक नव्हते असा उल्लेख मागील एका भागामध्ये आलेला आहे, पण मग सावरकरांचे हिंदुत्व नेमके कसे होते हे आपण या भागातून पाहणार आहोत. हिंदुत्वाबद्दल सावरकर स्वतः म्हणतात की; ” हिंदुत्व याचा अर्थ, हिंदुधर्म या शब्दर्थ्यांशी पुष्कळ लोक समजतात तसा सामान नाही. धर्म या शब्दाने सामान्यतः कोणत्यातरी आध्यात्मिक किंवा धार्मिक पंथाच्या किंवा मताच्या नियमांचा […]

Read More

सावरकर समजून घेताना :भाग-३ अस्पृश्योद्धारक : वि. दा. सावरकर

[ सदर विषयास प्रारंभ करण्यापूर्वी आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, या लेखातील किंवा लेखमालेतील अन्य कोणत्याही भागामध्ये केलेला, *अस्पृश्य किंवा पूर्वास्पृश्य* असा उल्लेख हा त्याकाळातील प्रचलित संकल्पनांना अनुसरून केलेला असून, स्वातंत्रोत्तर काळामध्ये संविधानात नमूद केल्याप्रमाणे, आता कोणीही अस्पृश्य नाही. आमची देखील हीच धारणा आहे. केवळ हिंदूच नव्हे तर विश्वातील कोणताही मनुष्य, जात, वर्ण, वंश, […]

Read More