स्वराज्य संघटना २०२४ च्या निवडणुक मैदानात उतरणार : पहिल्या अधिवेशनात छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा

पुणे– राज्याच्या राजकारणाची पातळी (politics level ) सध्या अत्यंत खालावली असून, खोके-बोके, कुत्रा -मांजर अशा टिप्पण्या, चर्चांभोवतीच ते फिरत असल्याचे दिसत आहे. यातून बाहेर काढत सुसंस्कृत महाराष्ट्र (Cultured Maharashtra) घडविण्यासाठी स्वराज्य संघटना (swarajya sanghtna) आगामी २०२४ च्या निवडणुकीत मैदानात उतरणार असल्याचे स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे (chatrapati sambhajiraje) यांनी शनिवारी पुण्यात संघटनेच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर […]

Read More

धोतरावर सह्या करून राज्यपालांचा निषेध

पुणे–छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ स्वराज्य संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोतरावर सही करून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. ‘राज्यपाल हटवा, स्वाभिमान वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देवून आंदोलन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रभर आंदोलन […]

Read More

राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार- संभाजीराजे छत्रपती : ‘स्वराज्य’ संघटनेची केली घोषणा

पुणे-मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. परंतु, या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे, असे स्पष्ट करत माझ्या कामाची दखल गेऊन सर्व पक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेत पाठवावं असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. दरम्यान, आज ‘स्वराज्य’ या संघटनेची स्थापना केल्याची घोषणाही त्यांनी केली. ही संघटना उद्या राजकीय […]

Read More