उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारी वाहतुक सुरत येथून नाशिक, नगर,साेलापुर मार्गे पुढील दिशेने जाण्यासाठी मार्ग केला जाणार -नितीन गडकरी

पुणे (प्रतिनिधी)–पुणे : पुणे, मुंबईकडे येणाऱ्या महामार्गावरील वाहतुक कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. पुणे ते औरंगाबाद थेट मार्ग आणि पुणे ते नगर रस्त्यावरील वाघाेली ते शिरुर यामार्गावर दुहेरी उड्डाणपुल उभारून चाैदा पदरी मार्ग उभारण्यात येणार आहे. तसेच उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारी वाहतुक पुणे, मुंबईच्या दिशेने न वळविता, सुरत येथून नाशिक, नगर, साेलापुर मार्गे […]

Read More

शिवसेना नेते महेश कोठे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत अजित पवार यांनी दिली ही प्रतिक्रिया

पुणे –सोलापूरमधील शिवसेना नेते महेश कोठे यांनी गुरुवारी शिवसेना सोडल्याचे जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी ते आणि त्यांचे समर्थक गुरुवारी रात्रीच मुंबईत पोहचले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होईल, असे कोठे समर्थकांकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे. दरम्यान, महेश कोठे यांच्या राष्ट्रवादीतील […]

Read More

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी सरासरी 69.08 टक्के मतदान

पुणे— महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन, पदवीधर दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दरम्यान, पुणे पदवीधर मतदार संघात अंदाजे 50.30 टक्के तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघात 70.44 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी […]

Read More

पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक: सर्जेराव जाधव यांची प्रचारात आघाडी

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, महा ठोका संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी लढणारे शिक्षक सर्जेराव जाधव हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, निवडणुकीत प्रथम क्रमांकाची सर्वाधिक मते मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महा ठोका ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी […]

Read More

वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉपसह इतर मौल्यवान ऐवज चोरी करणारी टोळी जेरबंद

पुणे- पिंपरी परिसरात पार्किंग मध्ये थांबलेल्या वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉपसह इतर मौल्यवान ऐवज चोरी करणाऱ्या टोळीस पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. .आरोपींच्या ताब्यातून 18 लॅपटॉप, तीन वायफाय डोंगल, एक कॅमेरा लेन्स, सात लॅपटॉप बॅग असा एकूण 12 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बबन काशिनाथ चव्हाण (वय-39,रा.तिऱ्हे तांडा, उत्तर […]

Read More