# आता मागे नाही राहायचे : कोण होणार करोडपतीमध्ये आता 2 कोटी जिंकण्याची संधी

खरं तर ‘कोण होणार करोडपती च्या हॉटसीट वर बसून करोडपती होण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षक बरेच वर्षे प्रयत्नशील असतात. मात्र यातील काही लोकांनाच या शो मध्ये सहभागी होण्याची आणि मोजक्याच लोकांना हॉटसीट वर बसण्याची संधी मिळते. सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आता मागे […]

Read More

नवी मालिका – ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ : सोनी मराठी वाहिनीवर

सातारा- सोनी मराठी वाहिनी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. त्यामध्ये आता अजून एका मालिकेची भर आपल्याला पाहायला मिळणार आहे. समकालीन मालिकांबरोबरच ‘ज्ञानेश्वर माउली’, ‘गाथा नवनाथांची’अशा भक्तिपर मालिकांच्या यशानंतर आता एकवीरा आईचा महिमा दाखवणारी ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेवून येत आहे.  एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्याजवळ आहे. […]

Read More

सोनी मराठीवर कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाचा ६ जूनपासून प्रारंभ

पुणे-सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ हा बहुचर्चित कार्यक्रम येत्या ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. कोण होणार करोडपती या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. मागील वर्षी देखील या कार्यक्रमाच्या पर्वात अनेक ज्ञानी स्पर्धक सहभागी झाले होते आणि मोठी रक्कम त्यांनी जिंकली […]

Read More

सोनी मराठीवर नवीन मालिका क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची

पुणे -आजच्या तारखेला आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडत असतात. काही गुन्हे हे समोरचा गाफील राहिल्याने होतात. अशा वेळी आपण काळजी घेणं आणि सावध राहणं गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची सोनी मराठी वाहिनीवर १४ जूनपासून  रात्री १० वा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  खरं तर बरेच गुन्हे हे आपण बेसावध राहिल्याने घडत […]

Read More