सोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर

पुणे- शेतक-यांच्या गरजा समजून घेत उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवून त्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ ठेवून फार्म उपकरणांची निर्मिती करणाऱ्या सोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हा भारतातील सर्वात प्रगत हारवेस्टर २५. ५ लाख रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे. हा स्वयंचलित हार्वेस्टर नेक्स्ट-जेन तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे जो कापणीच्या हंगामा दरम्यान त्रासदायक श्रम कमी करतो इतकेच नाही तर आर्थिकदृष्ट्या […]

Read More

पायाभूत सुविधांची निर्मिती ही काळाची गरज आहे-अजित पवार

पुणे – पायाभूत सुविधांची निर्मिती ही काळाची गरज आहे. आंगणवाडीसारख्या उपक्रमांमुळे लहान मुलांच्या निगडित सुविधांमध्ये केवळ सुधारणा होणार नाही तर प्रत्यक्षात देशाचा विकास होण्यासाठी सक्षम बनविण्यात मदत होत आहे. बारामतीतील माळेगाव येथे आंगणवाडीचा उपक्रम सोनालिका सीएसआरने हाती घेतला याचा मला आनंद आहे. या गावांच्या परिसरामध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी या आंगणवाडीची मदत होईल अशी […]

Read More