सोनालिका ट्रॅक्टर्सने ३३,२१९ ट्रॅक्टर्सची विक्री करत पहिल्या तिमाहीत नोंदवली 30.6 टक्क्यांनी वृद्धी

पुणे -देशाच्या काही भागांत आलेली कोव्हिड -१९ ची दुसरी लाट सौम्य होत असताना अर्थव्यवस्था पूर्ववत होण्याच्या वाटेवर आहे. मात्र, अतिशय अवघड कोरोनाच्या दुस-या लाटेतही शेतकरी वर्गाशी सतत संपर्कात राहण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत आधीचे सर्व विक्रम तोडून सोनालिकाने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक ३३,२१९ ट्रॅक्टरची विक्री करून कंपनीने ३०.६% वृद्धी नोंदविली […]

Read More

पायाभूत सुविधांची निर्मिती ही काळाची गरज आहे-अजित पवार

पुणे – पायाभूत सुविधांची निर्मिती ही काळाची गरज आहे. आंगणवाडीसारख्या उपक्रमांमुळे लहान मुलांच्या निगडित सुविधांमध्ये केवळ सुधारणा होणार नाही तर प्रत्यक्षात देशाचा विकास होण्यासाठी सक्षम बनविण्यात मदत होत आहे. बारामतीतील माळेगाव येथे आंगणवाडीचा उपक्रम सोनालिका सीएसआरने हाती घेतला याचा मला आनंद आहे. या गावांच्या परिसरामध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी या आंगणवाडीची मदत होईल अशी […]

Read More