राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘राज्यज्योती’ पुरस्कार देऊन सन्मान : स्टेप्स फाउंडेशन, स्टेप्स अकादमी, सुवर्णमेघ प्रोडक्शनचा पुढाकार

पिंपरी(प्रतिनिधी) : स्टेप्स फाउंडेशन स्टेप्स अकादमी आणि सुवर्णमेघ प्रोडक्शन तर्फे आयोजित राज्यज्योती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ऍड. पंडित राठोड, सकाळ न्यूज नेटवर्कचे संदीप काळे, यशदा संशोधन अधिकारी बबन जोगदंड, प्रा. विलास वाळके व प्रा. संदेश मुखेडकर, कल्पतरू प्रायव्हेट लि. चे डायरेक्टर संदीप मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रत्नाधाव फाउंडेशनचे प्रमुख तथा उद्योजक […]

Read More