गुटख्यातील हवाला रॅकेटचा पर्दाफाश:नऊ जणांना अटक

पुणे -पुणे शहराचे पाेलीस अधिकारी व कर्मचारी अवैध धद्यांवर कारवाई करत असताना युनिट चारचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पाेलीसांनी गुटख्यातील हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन काेटी 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नऊ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेली आहे. […]

Read More