जन्मठेपेची 21 वर्षे शिक्षा भोगून आलेल्यांच्या आयुष्याला मिळाली नवी कलाटणी

पुणे–शुभारंभ लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ पुणे यांच्यावतीने प्रेरणा पथ हा उपक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत जन्मठेपेची 21 वर्षे शिक्षा भोगून आलेल्या बंदिवानास जर्सी गाय आणि कालवड देण्यात आले. या गायी च्या माध्यमातून नंदू शंकर पवार मुक्काम पोस्ट कनगर तालुका राहुरी जिल्हा नगर या बंदिवानाने आपले नवीन आयुष्य […]

Read More