रस्ते विकासाची पायाभरणी

कोरोना सोबतच अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वादळे अशा अनेक नैसर्गिक संकटांनीही महाराष्ट्रात थैमान घातले. या सर्व परिस्थितीचा महाराष्ट्राच्या समाज जीवनावर, अर्थकारणावर गंभीर प्रतिकूल परिणाम झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा खालील राज्यसरकारने ही संपूर्ण परिस्थिती सामंजस्याने व सक्षमतेने हाताळली. त्याचबरोबर रस्ते विकासावर भर देण्यात आला आहे. अशोक चव्हाण मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मागील दोन […]

Read More

२४ तासात ३९ किमीचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम पुण्याच्या ‘राजपथ इन्फ्राकॉन’च्या नावावर:लिम्का बुक’मध्ये नोंद

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने साताऱ्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान ३९.६५ किलोमीटरचा रस्ता २४ तासात तयार करत विश्वविक्रम स्थापित केला. या विश्वविक्रमातून महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले. एका दिवसात ३० किमीचा रस्ता तयार करण्याचा संकल्प असताना ‘राजपथ’ टीमने तब्बल ३९.६९ किमीचा रस्ता […]

Read More