अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दलच प्रेम आहे का? – चंद्रकांत पाटील

पुणे- औरंगाबाद शहराचे नामांतर हा मुळात आमच्यासाठी राजकीय विषय नाही. तर तो श्रद्धेचा विषय आहे, असे सांगत अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दलच प्रेम आहे का, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे उपस्थित केला. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून सध्या शिवसेना व काँग्रेसमध्ये जुंपली आहे. औरंगाबादचे नाव बदलण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शविला असून, नावे […]

Read More

खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो परंतु….गोपीचंद पडळकरांचा पलटवार

पुणे- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा ‘फेकुचंद; असा उल्लेख केल्याने दोघांमध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे. पडळकर यांनी संजय राऊत याच्यावर पलटवार करत  खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो परंतु, ते माझे संस्कार आणि संस्कृती नाही असे म्हटले आहे. तुमचा पगार […]

Read More