संकटकाळात पुरग्रस्तांसाठी पुण्याच्या Beyond Mounatins ट्रेकर्स ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी

पुणे- कोल्हापूर,सांगली व सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.वाई तालुक्यातील बलकवडे धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील डोंगराळ भागात असलेले गोळेगाव हे छोटेसे गाव. महाबळेश्वरच्या डोंगरावर व परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे व दरड कोसळल्यामुळे गावातील कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले.येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. घरातील साहित्य पुरात वाहून गेल्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचे पुराने वाहून […]

Read More

२४ तासात ३९ किमीचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम पुण्याच्या ‘राजपथ इन्फ्राकॉन’च्या नावावर:लिम्का बुक’मध्ये नोंद

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने साताऱ्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान ३९.६५ किलोमीटरचा रस्ता २४ तासात तयार करत विश्वविक्रम स्थापित केला. या विश्वविक्रमातून महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले. एका दिवसात ३० किमीचा रस्ता तयार करण्याचा संकल्प असताना ‘राजपथ’ टीमने तब्बल ३९.६९ किमीचा रस्ता […]

Read More