सशक्त राजकारण, सशक्त भारताकरीता सहावी ‘युवा संसद’ पुण्यात : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, पुुणे तर्फे आयोजन

पुणे : सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा तसेच युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता पुण्यामध्ये सहाव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे शुक्रवार, दिनांक २७ व शनिवार, दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी संस्थेच्या सभागृहात ही […]

Read More