पश्चिम बंगालमधील हिंसाचार हे सुनियोजित कारस्थान : रा. स्व. संघ

पुणे- लोकशाहीमध्ये निवडणुकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याच परंपरेनुसार पश्चिम बंगालमध्ये नुकतेच विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले. बंगालमधील संपूर्ण समाजाने त्यामध्ये स्वयंस्फूर्त सहभाग घेतला. भावनांच्या भरात विरोधी पक्ष कधीकधी आरोप-प्रत्यारोप करण्यात मर्यादा ओलांडतात, हे स्वाभाविक आहे. मात्र, आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की सर्व स्पर्धक पक्ष हे आपल्या देशाचेच भाग आहेत आणि निवडणुकीत भाग घेणारे […]

Read More

रा.स्व. संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड

बेंगरूळू -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत नव्या सरकार्यवाहांची नावावर शनिवारी शिक्कामोर्तब करण्यात आलं. सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे.  संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. प्रथमच ही सभा करोनामुळे संघमुख्यालयी म्हणजे नागपुरात न होता बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली. […]

Read More