समर्थांसाठी प्रभु श्रीरामानंतर आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज : सरसंघचालक

पुणे- समाजाला दिशा दाखविण्यासाठी आदर्श राजाचे रूप ठेवणे आवश्यक होते. प्रभु श्रीरामाच्या (Shriram) नंतर श्री समर्थांनी आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांना ठेवलेले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( rss) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagvat) यांनी बुधवारी केले. (Chhatrapati Shivaji Maharaj is the ideal king after Lord Shri […]

Read More

भक्ती-शक्तीचे सामर्थ्य : समर्थ रामदास

हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचे स्थान अलौकिक आणि एकमेवाद्वितीय असेच आहे. काही संशोधकांच्या मते, महाराष्ट्राचा इतिहास हाच हिंदुस्थानचा इतिहास आहे. ही अलौकिकता, हा सन्मान ज्या काही विभूतींमुळे प्राप्त झाला त्यांची यादीच करायची झाली तरी ती भली मोठी होईल. त्यातील एक महनीय विभूती म्हणजेच, सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी. आज माघ वद्य नवमी अर्थात दास नवमी ही त्यांची […]

Read More

तुमची तनु ती अमुची तनु पाहे….

आज श्रीराम नवमी अर्थात प्रभू श्री रामचंद्रांचा अवतरण दिन, त्याचप्रमाणे त्यांच्या अनन्य भक्ताचाही आज जन्म दिवस आहे. आजच्याच दिवशी शके १५३०ला अगदी रामजन्मकाळाच्याच वेळी जांब या गावी श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म झाला. आपल्या उपास्य देवेतेशी अगदी जन्मकाळापासून अनन्यता दर्शवणारी ही अलौकिक घटना आहे. त्यामुळेच सर्व समर्थभक्त, समर्थप्रेमी आजचा दिवस हा रामजन्मोत्सवाबरोबरच श्री समर्थजन्मोत्सव म्हणून […]

Read More