राज्यात महिला बचत गटाचे सर्वाधिक जाळे – संजय निरुपम

पुणे–महिला सबलीकरणाचे देशात सर्वत्र काम सुरु आहे. स्वर्गीय राजीव गांधी यांनी या कार्याची सुरुवात केली. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने उपयुक्‍त ठरणार्‍या महिला बचटगटांची चळवळ देशभर सुरु आहे. देशात महिला बचतगट महाराष्ट्रात सर्वाधिक आहे ही कौतुकाची बाब आहे, असे मत माजी खासदार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी आज व्यक्‍त केले. महिलांना सक्षम करण्यासाठी बचतगटांचे कार्य […]

Read More

काँग्रेसने आझाद आणि चव्हाण यांना काय दिले नाही? – संजय निरुपम

पुणे— ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तर  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही नेतृत्वाला आत्मनिरीक्षण करण्याचा सल्ला देत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेसने आझाद आणि चव्हाण यांना काय दिले नाही ? असा सवाल उपस्थित केला आहे. पक्ष अडचणीत असताना पक्ष सोडणे किंवा नाराजी व्यक्त करून […]

Read More