संगमनेर येथे रिलायन्स रिटेलचा स्मार्ट बाजारचे पहिले स्टोअर सुरु

संगमनेर : रिलायन्स रिटेलचे मोठ्या आकारातील सुपरमार्केट असलेल्या स्मार्ट बाजारने संगमनेर येथील सह्याद्री कॉलेज जवळ, पुणे-नाशिक महामार्गावर ऑरेंज कॉर्नर मध्ये आपले पहिले स्टोअर सुरु केले आहे. या स्टोअरमध्ये एकाच छताखाली विविध प्रकारचे उत्पादन उपलब्ध असून यात किराणा सामान, फळे आणि भाज्या, डेअरी उत्पादनांपासून किचनवेअर, होमवेअर, वस्त्र प्रावरणे, पादत्राणे, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे. त्यामुळे येथे […]

Read More

धिरोदत्त व समर्पित व्यक्तित्व : श्री अशोकराव सराफ

भारताच्या संस्थात्मक जीवनात आपल्या कार्यपद्धतीतून निरंतरपणे काम करत संपूर्ण समाज मनावर आपला ठसा उमटवण्याचे ज्या संस्थांनी वा विचारधारेने काम केले, त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव अग्रभागी येते. आज हा जो विशाल वटवृक्ष उभा आहे त्यात असंख्य कार्यकर्त्यांचे जीवन समर्पित झाले आहे. संगमनेर सारख्या एकेकाळी कम्युनिस्ट विचारधारेचा बालेकिल्ला असणाऱ्या तालुक्यात संघ शाखा रुजवणे व वाढवणे यात […]

Read More

तब्बल ३८ वर्षांनी सह्याद्री विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा रंगला स्नेहमिलन सोहळा

संगमनेर -मित्रत्वाचे ऋणानुबंध, गुरुजनांप्रती असलेली कृतज्ञता यात सामाजिकतेचे भान जपत दहावीतील वर्गमित्र तब्बल ३८ वर्षांनी एकत्र आले. एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात त्यांनी गप्पाटप्पा करीत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. संगमनेर (जि. अहमदनगर) येथील सह्याद्री विद्यालयातील १९८३ मध्ये दहावीत असलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचा स्नेहमिलन सोहळा नुकताच पार पडला. संगमनेर येथील ‘हॉटेल ग्रेप्स’ येथे हे स्नेहमिलन पार पडले. या शाळेचे […]

Read More