पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-3)

वारकरी संप्रदाय हा केवळ महाराष्ट्र राज्यापुरता पूर्वीही कधी मर्यादित नव्हता व आजही नाही. या संप्रदायाबद्दल संत साहित्यातील संशोधकांनी तसेच निरनिराळ्या इतिहासकारांनी निरनिराळी मते व्यक्त केली आहेत, परंतु या सर्वांनीच या संप्रदायाचे व संप्रदायाच्या माध्यमातून घडलेल्या कार्याचे महत्त्व मान्य केले आहे. वारकरी संप्रदायाचे अभ्यासक श्री. शं. दा.पेंडसे आपल्या एका ग्रंथांमध्ये संप्रदायाची व्याख्या करताना म्हणतात,वारकरी संप्रदाय म्हणजेच […]

Read More