पंजाब – हरियाणाच्या शेतकऱ्यांना हे सांगूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही -शरद पवार

पुणे- पंजाबमध्ये गहू आणि तांदळाचे जास्त उत्पादन होते. केंद्रीय कृषिमंत्री असताना पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांना संधी मिळेल, त्या-त्या वेळी अधिक प्रमाणात गहू व तांदूळ पिक घेतल्याचे परिणाम मार्केटिंगवर जसे होतात तसेच मातीच्या प्रतवारीवर देखील त्याचे दुष्परिणाम होतात हे मी सांगितले. गहू आणि तांदळाचे क्षेत्र कमी करू त्याठिकाणी डाळी व फळबागा लागवडी वाढवण्यासाठी आवाहन देखील […]

Read More

अदानी आणि अंबानींसाठी शेती कृषी क्षेत्र खुलं करण्याचा केंद्र सरकारचा डाव-राजू शेट्टी

पुणे–शेतकरी दिल्लीत येतोय म्हटल्यावर सरकारनेच रस्त्यावर खंदक खोदून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय आणि प्रांतीय रंग देण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. जी विधेयके सरकारने मंजूर केली आहेत त्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली नव्हती, असं असताना अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या व्यापाऱ्यांना शेती कृषी क्षेत्र खुलं करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी […]

Read More