समिति सोडा,आता तुम्ही ट्रॅक्टर परेड बघण्यासाठी तयार रहा – शेतकरी नेते ठाम

नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—केंद्राने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत यासाठी गेले 48 दिवस राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलया शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या कृषि कायद्यांना स्थगिती देत चार सदस्यांची समिति स्थापन करण्याची घोषणा केली. दरम्यान, या समितीला आंदोलकांनी आणि विरोधी पक्षांनीही विरोध करून चर्चा करण्यास आणि 26 जानेवारी रोजी जाहीर केलेली ट्रॅक्टर […]

Read More

स्वाभिमानी शेतकरी आणि इतर संघटनांचा अंबानी कॉर्पोरेट हाऊसवर २२ डिसेंबरला मोर्चा

पुणे— दिल्ली येथे सुरू असलेले अभूतपूर्व व ऐतिहासिक शेतकरी आंदोलन आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करते आहे केंद्र सरकारला हे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार सर्व हातखंडे वापरूनही यश मिळत नाही म्हटल्याने आता आक्रमकपणे या आंदोलनाची बदनामी सुरू केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी या आंदोलनात दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे आणि म्हणून […]

Read More