काश्मीरमध्ये भारत – पाकिस्तान सीमेवर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

पुणे–शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत. महाराजांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत – पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण व तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात […]

Read More

शिवरायांचा अपमान करणारी विधाने करताना कोश्यारी आणि त्रिवेदींना लाज कशी वाटत नाही – उदयनराजे

पुणे(प्रतिनिधि)—राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी  यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खासदार उदयनराजे भोसले यांनी अत्यंत कडक शब्दांत समाचार घेतला. शिवरायांचा अपमान करणारी अशी विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का? सुधांशु त्रिवेदी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? असा सवाल करीत त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून  हटवण्याची मागणी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये […]

Read More

‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा अमित शहा यांच्या हस्ते होणार

पुणे– कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून न-हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते येत्या रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. या शिवसृष्टीची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान या संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी या […]

Read More

महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय : संभाजीराजे नक्की काय करणार?

पुणे- राज्यसभेची सहावी जागा अपक्ष म्हणून लढणार आणि त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा द्यावा अशी इच्छा व्यक्त केलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या शिवसेनेकडून निराशा पदरी पडली. त्यामुळे संभाजीराजे नक्की काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच त्यांनी आज सकाळी एक ट्वीट करून त्यांच्या भूमिकेबद्दल काहीसा सस्पेन्स निर्माण केला आहे. आपली कटिबद्धता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आहे […]

Read More

शिवाजी महाराजांची राष्ट्र-स्वराज्य निर्मितीची भावना मोलाची:लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा जन्म घ्यावासा वाटतो – बाबासाहेब पुरंदरे

पुणे : शिवाजी महाराजांची गोडी वडीलांमुळे लागली. अनेक मित्रांच्या साथीने ती वाढली आणि ती जोपासली. वेड लागल्याशिवाय इतिहास कळत नाही. मलाही शिवाजी महाराजांचे वेड लागले. सहजगत्या हे सगळे झाले. मी पुजारी किंवा गुरव नाही. त्यांची बुद्धिमत्ता, पराक्रम, कार्य मला भुरळ घालते. मी भारावून जातो. त्यांची राष्ट्रनिर्मिती, स्वराज्य निर्मितीची भावना खूप मोलाची आहे. हे राज्य आमचे […]

Read More

पंतप्रधान मोदींनी खासदार संभाजीराजेंच्या पत्राकडे दुर्लक्ष करणे हा शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान :छावा मराठा संघटनेतर्फे राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

पिंपरी : मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे चारवेळा भेट मागितली; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान आहे. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी मराठा समाज व छत्रपती संभाजीराजे यांची माफी मागावी; अन्यथा छावा मराठा संघटनेमार्फत राज्यभर आंदोलन छेडण्याचा […]

Read More