अखेर शाळांची आणि कनिष्ठ महाविद्यालयांची घंटा वाजली

पुणे- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर लॉकडाउन करावा लागला. तेव्हापासून आतापर्यंत शाळा महाविद्यालये बंदच होती. पुनश्च हरिओम म्हणत राज्य शासनाने नववी ते बारावीच्या वर्गांना २३ नोव्हेंबरपासून परवानगी दिली होती. त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्या होत्या. परंतु, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुण्यातील शाळा आधी डिसेंबर महिन्यात व त्यानंतर ४ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.त्यानुसार आज (दि. […]

Read More

हिंमत असेल,तर त्यांनी आमच्याशी एकेकटय़ाने लढावे -चंद्रकांत पाटील

पुणे-पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निकालांबाबत आश्चर्यकारक काहीही नाही. तिघे-तिघे मिळून एकटय़ाशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळे चित्र दिसणार नव्हते. या पक्षांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी आमच्याशी एकेकटय़ाने लढावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे आघाडीच्या नेत्यांना दिले. पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, पुणे व नागपूर हे […]

Read More

राज्यात मुख्यमंत्री असलेल्या असलेल्या शिवसेनेला एकही जागा न मिळणे ही गंभीर बाब;शिवसेनेने आत्मचिंतन करावे-देवेंद्र फडणवीस

News24Pune(ऑनलाईन टीम)-विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपचा धोबीपछाड करीत सहापैकी पाच जागावर विजय मिळवला आहे. भाजपला फक्त धुळे-नंदुरबारच्या जागेवर समाधान मानावे लागले असताना भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, शिवसेनेला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे. राज्यात मुख्यमंत्री असलेल्या असलेल्या शिवसेनेला एकही जागा न मिळणे ही गंभीर […]

Read More

विनोदी विधान करण्याचा चंद्रकांत पाटील यांचा लौकिक-शरद पवार

पुणे- विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मंतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष निवडणुका लढले असते तर चित्र वेगळं असते असं विधान निकालावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होतं. या त्यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले, विनोदी विधान करण्याचा […]

Read More
T

महाविकास आघाडीने एकत्रित काम केल्याचा आणि सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय -शरद पवार

पुणे- महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचा निकाल हा महाविकास आघाडीने एकत्रित काम केल्याचा आणि महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय आहे अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]

Read More

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी सरासरी 69.08 टक्के मतदान

पुणे— महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन, पदवीधर दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दरम्यान, पुणे पदवीधर मतदार संघात अंदाजे 50.30 टक्के तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघात 70.44 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी […]

Read More