शरद पोंक्षे यांच्यामध्ये नथुराम गोडसे यांचा अतिरेकी डीएनए आला आहे का? – गोपाळदादा तिवारी

पुणे— अभिनेते शरद पोंक्षे हे नथुराम गोडसे यांची भूमिका करता करता त्यांच्या प्रवृत्तीचा अतिरेकी डीएनए देखील पोंक्षेमध्ये आला आहे का? असा खोचक सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे. ‘शालेय विद्यार्थ्यां समोर’ वापरलेली दहशतीची भाषा ही निंदनीय असून  दहशतीचे संस्कार देणाऱ्या अभिनेता शरद पोंक्षे यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे असेही तिवारी म्हणाले. […]

Read More

सावरकरांचे मोठेपण मान्य करणे काही लोकांसाठी राजकीय तोटा- शरद पोंक्षे

पुणे–सावरकरांचे मोठेपण मान्य करणे काही लोकांसाठी राजकीय तोटा आहे. हे लोक सावरकरांना विरोध करतात. सावरकरांवरील आक्षेपांना उत्तर देण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सावरकर विचारांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. डीईएसच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वतीने मृत्युंजयी […]

Read More