वीज कंत्राटी कामगारांचा आझाद मैदानावर उद्रेक

मुंबई–वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रश्नां बाबतीत विविध आंदोलन, पत्र व्यवहार सनदशीर मार्गाने शासन/प्रशासन पातळीवर प्रयत्न करून सकारात्मक प्रतिसाद शासनाने दिला नाही. या पार्श्वभूमीवर संघटनेने लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेतलं. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधीसह हजारो कामगार उपस्थित होते. कामगारांना भरती मध्ये प्राधान्य मिळावे, वयात सवलत मिळावी, आरक्षण मिळावे, शासनाच्या निकशा नुसार वीज कंपनीतील भरती मध्ये […]

Read More

वीज कंत्राटी कामगारांचे आता कामगार आझाद मैदानावर लक्षवेधी आंदोलन

पुणे-महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या वतीने महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मागील 5 – 6 महिन्या पासून अनेकदा मा. मुख्यमंत्री, उर्जामंत्री, यांच्याकडे पत्र पाठूवन आंदोलने, पाठपुरावा केला या असंख्य पत्रव्यवहारा नंतर देखील कामगारांच्या समस्यांकडे मा. मुख्यमंत्री व मा. उर्जामंत्री यांनी आजवर सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची भावना सध्या वीज उद्योगातील कामगारांची झाली आहे […]

Read More