विश्व मानव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे विठ्ठल रामजी शिंदे यांना अभिवादन
पुणे- माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी ‘विश्वधर्म उपासक, वंचित, दलित वर्गाचे उध्दारक, कर्मयोगी महर्षी डॉ. वि. रा. शिंदे’ हा हिंदी ग्रंथ समर्पित केला. महर्षी डॉ. विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर वंचित आणि उपेक्षितांसाठी कार्य केले. त्यांच्यासाठी शैक्षणिक संस्था काढल्या आणि त्यांनाच समर्पित […]
Read More